Wednesday, September 27, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडश्रद्धा फाऊंडेशन यांच्या हस्ते दिव्यांग व गोरगरीब गरजू व्यक्तींना जीवनावश्यक साहित्याचे वाटप……

श्रद्धा फाऊंडेशन यांच्या हस्ते दिव्यांग व गोरगरीब गरजू व्यक्तींना जीवनावश्यक साहित्याचे वाटप……

(कर्जत प्रतिनिधी गुरुनाथ नेमाने)

दि.14.कर्जत तालुक्यातील नेरळ व परिसरातील 47 दिव्यांग आणि गोरगरीब व्यक्तींना धान्य वाटप करण्यात आले होते.या विविध साहित्य साखर,गोडेतेल, तुरडाळ, मुगडाळ,अशा प्रकारे विविध साहित्य देणायत आले.
कोरोनाचे नियमांचे पालन करीत बेरोजगार दीव्यांग व गोरगरिबांना साहित्य वाटप करण्यात आले.दिव्यांग हाताला काम नाही,कोरोनाच्या महामारी काळात लॉकडाऊन मध्ये उपासमारीची वेळ ठेपली असताना श्रद्धा फाऊंडेशनचे यांनी मदतीचा हात पुढे केले आहेत.यावेळी श्रद्धा फाउंडेशन मुंडे,धुव सर,गुरु सर,म्हसे सर उपस्थित होते.
त्याचप्रमाणे वैजनाथ केंद्राचे केंद्रप्रमुख नारायण सोनवणे व अध्यक्ष श्री अरुण जोशी अपंग संस्था वारे यांनी सहकार्य करून दिव्यांग व गोरगरीब गरजू या प्रसंगी जवळ जवळ 47 व्यक्तींनी साहीत्य वाटप याना लाभ देणायत आले,तालुक्यात विविध भागात या माध्यमातून समाजकार्य करून साहित्याचे वाटप केलेले आहेत.
- Advertisment -