पवना नगर दि.22 : पवना नगर येथील श्रीमती अनुसया रामभाऊ कालेकर रा. पवना नगर यांना वयाच्या 65 व्या. वर्षी देवाज्ञा झाली आहे. त्यांच्यामागे भाऊ, सून, दोन नातवंड असा परिवार असून त्यांच्या जाण्याने संपूर्ण कालेकर व भालेकर परिवारावर शोककळा पसरली आहे.
श्रीमती अनुसया रामभाऊ कालेकर यांचा दशक्रिया विधी दि.31 जानेवारी रोजी सकाळी 9:00 वाजता पवना नदी काठी नियोजित करण्यात आला आहे. श्रीमती अनुसया आज्जी यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हिच ईश्वरचरणी प्रार्थना, भावपुर्ण श्रद्धांजली.