साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णा भाऊ साठे यांची जन्मशताब्दी जयंती सिद्धार्थ नगर येथे साजरी.

0
125

साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांची जन्मशताब्दी वर्ष 100 जयंती महाराष्ट्र मातंग समाज लोणावळा यांच्या वतीने इ.वार्ड सिद्धार्थ नगर लोणावळा इथे साजरी करण्यात आली. सदर जयंती निमित्त सध्या शहरात होत असणारा कोरोना विषाणूचा प्रसार कमी करण्याच्या अनुषंगाने 1000 मास्कचे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमात सोशिअल डिस्टेंसिन्ग चे पालन करत सुरक्षित अंतर ठेऊन कार्यक्रम उत्तम रीतीने पार पाडण्यात आला.

त्यावेळी समाज अध्यक्ष – जयसिंग बोभाटे , उपाध्यक्ष – शांताराम साठे, कार्याध्यक्ष – अशोक बोभाटे, खंडू बोभाटे, सोमनाथ बोभाटे (मातंग नवनिर्माण सेना मावळ ) तालुका अध्यक्ष -अभय लोंढे, अभिजीत फासगे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना गावठाण विभाग अध्यक्ष) रितेश बोभाटे, निलेश लांडगे, चेतन लोंढे , शुभम खुडे, आकाश लोंढे, गौरव बोभाटे, शेखर बोभाटे, विकास साठे, राजेंद्र भालेराव, बाळासाहेब बोभाटे, अजिंक्य बोभाटे, नितीन जवळकर, विकास साबळे, यश बोभाटे, आदित्य फासगे, ओमकार बोभाटे, जय पाटोळे इ. उपस्थित होते.