Monday, April 15, 2024
Homeपुणेलोणावळास्व आनंदभाऊ शिंगाडे यांच्या स्मृतीदिनानिमित्त अंध आश्रमात फळ वाटप….80 अंध व्यक्तींना केले...

स्व आनंदभाऊ शिंगाडे यांच्या स्मृतीदिनानिमित्त अंध आश्रमात फळ वाटप….80 अंध व्यक्तींना केले वाटप..

प्रतिनिधी (दत्तात्रय शेडगे)

स्व आनंदभाऊ शिंगाडे यांच्या सहाव्या स्मृती दिनाचे औचित्य आज आनंदभाऊ शिंगाडे प्रतिष्ठानच्या वतीने आज खंडाळा येथील अंधश्रमात अंध व्यक्तींना फळ वाटप करण्यात आले,
धनगर समाजाचे नेते तथा आपटी ग्रामपंचायत सदस्य स्व आनंदभाऊ शिंगाडे यांचे अकाली निधन झाले, त्यांच्या सहाव्या स्मृती दिनाचे औचित्य साधत खंडाळा येथील अंध आश्रमातील 80 व्यक्तींना फळ वाटप करण्यात आले.


यावेळी आनंदभाऊ शिंगाडे प्रतिष्ठानचे संस्थापक भीमा शिंगाडे, लोणावळा नगरपालिकेचे नगरसेवक माणिक मराठे, शिवसेना प्रसिद्धी प्रमुख विजय आखाडे, खजिनदार सुधाकर हेंद्रे, सर, सदस्य अक्षय मोरे, सुशांत राणे, अंकुश खरात, रोहित आखाडे, चेतन चव्हाण, अमोल आढावा, दत्ता आखाडे, संतोष शेडगे, भागू कोकरे, राहूल आखाडे, आकाश तलवार, हरीश रोकडे, अतिष आखाडे, लक्ष्मण आखाडे, प्रतीक गायकवाड, मंगेश झोरे, करण तांडेल, राजू देसाई, हर्षल आनंद आखाडे, आर्यन कोकरे आदी उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page