Sunday, April 21, 2024
Homeपुणेलोणावळाह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन ची लोणावळा शहर नवीन कार्यकारिणी जाहीर....

ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन ची लोणावळा शहर नवीन कार्यकारिणी जाहीर….

लोणावळा : ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनची 2020 ते 2021 पर्यंतची लोणावळा शहर नवीन कार्यकारिणी जाहीर. संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष -प्रमोदजी केसरकर, राष्ट्रीय सचिव -नागेश भाले, व रामदास खोत यांच्या सूचनेनुसार. संस्थेच्या लोणावळा शहर सदस्यांची सभेचे आयोजन करून ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.

नवीन कार्यकारिणी प्रमाणे संस्थेचे अध्यक्ष पदावर संदीप यादवराव कांबळे, उपाध्यक्ष पदावर – चंद्रकांत गायकवाड, अशोक लक्ष्मण गायकवाड, कृषिकेश शंकर पाडांगळे यांची तर सचिव – विनोद सुरेश भोसले, सहसचिव – सदानंद किसन शेलार, वरिष्ठ निरीक्षक – उस्मान दस्तगीर इनामदार, निरीक्षक – कुंडलिक ज्ञानदेव केदारी, संघटक -आकाश मोहन शिंदे, सहसंघटक – एकनाथ सदू रोकडे, प्रवक्ता – प्रदीप प्रभाकर सोनारीकर, सहप्रवक्ता – रोहन एकनाथ गायकवाड यांची तर संस्थेचे कायदेशीर सल्लागार म्हणून adv. बाळासाहेब घोलप ( नोटरी ), adv. अमोल प्रल्हाद देसाई, adv. आशिष अरुण जाधव यांची निवड करण्यात आली आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page