Sunday, August 3, 2025
Homeपुणेमावळआई एकविरा प्रतिष्ठान व दत्ताभाऊ केदारी युवामंच आयोजित दहीहंडी फोडून एसबीग्रुप...

आई एकविरा प्रतिष्ठान व दत्ताभाऊ केदारी युवामंच आयोजित दहीहंडी फोडून एसबीग्रुप ने मिळविला पहिला मान…

कार्ला (प्रतिनिधी) : कार्ला मळवली येथील आई एकविरा प्रतिष्ठान व दत्ताभाऊ केदारी युवामंचाच्या वतिने आयोजित भव्य दहिहांडी फोडण्याचा पहिला मान मुंबई येथील काळाचौकी एस बी ग्रुप दहीहांडी गोविंदा पथकाने सहा थर लावत हांडीफोडण्याचा मान मिळवला . गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे बंद असलेला दहीहांडी उत्सव यावर्षी मोठ्या उत्साहात भरवीण्यात आला यावर्षी 5,55,555 रुपयांचे बक्षीस व भव्य चषक मंडळाच्या वतिने विजेत्या पथकाला देण्यात आले.

दुपारी तीन वाजता माजी सभापती शरद हुलावळे , संघटक अंकुश देशमुख, प्रतिष्ठान संस्थापक दत्तात्रय केदारी , माजी सरपंच उस्मान इनामदार , प्रहर्षन भावसार , सागर हुलावळे , मंडळाचे शिवराज दिघे , पाटण सरपंच प्रविण तिकोणे , माजी उपसरपंच संदिप तिकोणे , प्रमोद साबळे , भरत साठे , ज्ञानेश्वर पडवळ , रविंद्र वाघमारे , दिनेश ढगे , विनायक हुलावळे , प्रशांत शेडगे , ज्ञानेश्वर पडवळ , रुपेश पवार , गणेश टिकूणकर , संजय मोरे , तुकाराम ठोसर , बाळासाहेब रगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवप्रतिमेचे व दहीहांडीचे पुजन करत दहीहांडी उत्सवाची सुरवात करण्यात आली . यावेळी मुंबई व लोणावळा परिसरातील एकूण 35 गोविंदा पथकांनी हजेरी लाऊन सलामी देऊन उत्सवाचा आनंद द्विगुणीत केला .या दहीहंडीचे प्रमुख आकर्षण म्हणून मराठी सिनेअभिनेत्री प्रार्थना बेहरे , सोनाली पाटील हिने हजेरी लावून गोविंदाना शुभेच्छा देत प्रोत्साहन दिले.

यावेळी मावळचे आमदार सुनिलआण्णा शेळके , माजी जिल्हापरिषद सदस्य दत्तात्रय गुंड , माजी पंचायत समिती सदस्य दिपक हुलावळे , मावळ शिवसेना तालुका प्रमुख राजेश खांडभोर , खरेदी विक्री संघ माजी चेअरमन बाळासाहेब भानुसघरे , शिवसेना संघटक सुरेश गायकवाड , संतोष राऊत , प्रविण तिकोणे , रविंद्र पोटफोडे , मंजुश्री वाघ , निलेश दाभाडे , मंगेश राणे , गणपत भानुसघरे , प्रदिप हुलावळे , अमोल भेगडे रज्जाक मनियार , अनंता हुलावळे , सनी हुलावळे , संदिप देवकर , तानाजी कुटे , युसुफभाई इनामदार बाळासाहेब आंबेकर , बबन आंबेकर , नागेश मरगळे , शहाजान इनामदार , संजय जाधव , राहुल आंबेकर यांच्यासह परिसरातील सरंपच , उप पंच , पोलिसपाटील ग्रा सदस्य सर्वपक्षीय पदाधिकारी यांनी ह्या महोत्सवाला भेट देऊन शुभेच्छा महोत्सवाला शुभेच्छा दिल्या.

दहीहांडी महोत्सवाचे नीयोजन संस्थापक दत्तात्रय केदारी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवराज दिघे , भरत साठे , ज्ञानेश्वर पडवळ , रुपेश पवार , प्रहर्षण भावसार , प्रशांत शेडगे , विनायक हुलावळे , संदिप तिकोणे , पंकज तिकोणे , प्रमोद साबळे , इम्रान इनामदार , अरविंद आंबेकर , गणेश टिकूनकर , विशाल तिकोणे , बंटी शिळवणे , अक्षय तिकोणे , श्रीकांत तिकोणे , शाम गायकवाड यांच्यासह प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी केले होते तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संदिप तिकोणे , उत्तम सावंत , संजय हुलावळे यांनी केले.

- Advertisment -

You cannot copy content of this page