Friday, November 22, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जत उपजिल्हा रूग्णालय आवारात रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते…..

कर्जत उपजिल्हा रूग्णालय आवारात रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते…..

कर्जत:प्रतिनिधी-गुरुनाथ नेमाणे

दि.३.कर्जत मधील जनतेच्या आरोग्य सेवेसाठी विविध सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने २५लाख रुपये आमदार निधीतून रुग्णवाहिका जनतेच्या सेवेसाठी रुजू राहण्यासाठी लोकसेवेसाठी देणायत अली आहे.यावेळी संपूर्ण देशभरात कोरोनाचा शिरकाव वाढतच चालेले आहे.यासाठी शासन प्रशासन आरोग्य दृष्टिकोनातून पाहुल उचलत आहे,सदर कर्जत परिसरातील आरोग्य संदर्भात ५०बेडची सुविधा करणयात आली आहे.

कोरोनाचे संक्रमण वाढतच चालेले आहे,त्याचा आळा घालण्याचे काम चालेले आहे.तसेच कर्जत उपजिल्हा रुग्णालय कर्जत मध्ये या रुग्णवाहिकाकेचा उपयोग जे काही अत्यावश्यक सेवे करिता रुग्ण आहे,या करीता होणार आहे.याप्रसंगी हायटेक सेंटरला पोचविण्यासाठी रुग्णवाहिकाचा उपयोग होणार आहे.या रुग्णवाहिका मध्ये बऱ्याच प्रकारची उपकरणे उपयोग होणार आहे.

सदर साहित्य व्हेंटिलेटर, मॉनिटर इत्यादी उपकर्णाची रुग्णवाहिका देणायत अली आहे.यावेळी उपस्थित प्रमुख आमदार महेंद्र थोरवे,उपजिल्हाप्रमुख भाई गायकर,रजिप माजी बांधकाम सभापती पुंडलिक पाटील,कर्जत नगराध्यक्षा सुवर्णा जोशी,उपनगराधक्ष अशोक ओसवाल,कर्जत
उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधिक्षक डॉ.मनोज बनसोडे,कर्जत नगरपरीषद मुख्याधिकारी डॉ.पंकज पाटील,मोहनशेठ ओसवाल, शिवराम बदे,दशरथ भगत कर्जत नगरपरिषेद नगरसेवक,नगरसेविका आणि नागरिक उपस्थित होते.तसेच उपजिल्हा रुग्णालय कर्जत डॉ.सुप्रिया घोसाळकर,डॉ म्हात्रे,डॉ.चव्हाण,डॉ.संगीत दळवी,नर्स वर्ग इत्यादी आरोग्य कर्मचारी वर्ग हि उपस्थित होते.सदर कर्जत उपजिल्हा रुग्णालय आमदार थोरवे यांनी पाहणी केली आणि डॉ आणि नर्स स्टाफ कर्मचारी वर्गाला सुचना देणायत आल्या आहे.कोरोना काळात घ्याची काळजी लक्षात अनु दिली आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page