(कर्जत प्रतिनिधी गुरुनाथ नेमाणे)
कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागातील दिपावली पाडावा उत्साह साजरा करणयात आले आहे.
कार्तिक शुद्ध प्रतिपदा या साडेतीन मुहूर्तावरपैकी एक मानल्या जाणाऱ्या या मुहूर्तारला या दिवशी बलिपूजनाला विशेष महत्व दिले जातात,या दिवसापासून विक्रमसंवत्सराला प्रारंभ होतो,व्यापाऱ्याच्या नव्या वर्षही याच दिवशी सुरुवात होते.त्याचप्रमाणे आपल्या आपल्या घरासमोरील दीपावलीच्या रांगोळीनी कडून शोभा वाढवत असतात आणि आपली दिपावली आनंद उत्सवात करत असतात.
लहान मुलांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ले तयार करण्यात आहेत,त्यांची सजावट करून अप्रतिम देखावे सादर करण्यात आले आहेत, असे बरेच काही जुन्या प्रथा आहे. अभ्यंगानंतर या दिवशी काही भागात प्राणी मात्रांणा गाय आणि औक्षण करण्याचेही महत्व आहे.
दिवाळी प्राणी मात्रणा त्यांची रंग लावत असताना त्यांची सजावट करीत असतात आणि एकत्र करून त्यांचे पूजन करून गावातील भागातील त्यांना दिवाळीवर घेऊन येत असतात त्या ठिकाणी पूजा अर्चा करुन यावेळी ग्रामस्थ मंडळी सर्व उपस्थित राहून दिवाळी ठिकाणीच्या ठिकाणी फटाके वाजवले जात असतात,आणि ओवाळणी करतात सर्वच्या भेटी घाटी घेऊन सर्वाना दिपावली शुभेच्छा देण्यात येत असतात.
यंदाच्या वर्षीही पाडावा अन भाऊबीज एकत्र त्या अनकिन्न भर पडली आहे, भावाच्या सुख समृद्धी आणि दीर्घायुष्यासाठी बहिण या दिवशी त्याला औक्षण करून प्रार्थना करते,या दिवशी भावाने बहिनाला वस्त्रालंकार किंवा भेट वस्तू देण्याची प्रथा आहे.यावर्षीची दिपावली साध्या आणि सोप्या पद्धतीने साजरी करणयात आली.