if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
कामशेत : मुंबई पुणे महमार्गालगत असलेल्या अतिक्रमणावर महाराष्ट्र रस्ते विकास मंडळ व आय आर बी ने कारवाई करत अनेक दुकाने उध्वस्त केली आहेत.
अनेक दिवसा पासून सरासपणे अतिक्रमण केलेली दुकाने हटविण्याबाबत एम एस आर डी सी व आय आर बी कडून दोन महिन्यापूर्वी नोटीस देण्यात आल्या होत्या. त्यात कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देऊनही संबंधित दुकानदारांनी दुकाने हटविली नसल्यामुळे आज एम एस आर डी सी आणि आय आर बी च्या पथकाने कडक पोलीस बंदोबस्त लावून ही कारवाई केली आहे.
या कारवाईत कामशेत मुंबई पुणे महामार्गा लगत असणाऱ्या दुकानांचे अतिक्रमणे जे सी बी च्या सहाय्याने हटविण्यात आली आहेत.