if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
कार्ला प्रतिनिधी,दि.19 – कार्ला ग्रामपंचायतिच्या वतीने
कार्ला येथील १५ दिव्यांग लाभार्थींना ग्रामपंचयात निधीतील पाच टक्के निधीतुन आर्थिक मदत मिळावी यासाठी प्रत्येकी दहा हजार रुपये असे एकूण दिडलाख रुपयांचे धनादेश लाभार्थींना देण्यात आले.
यावेळी सरंपच दिपाली हुलावळे,उपसरपंच किरण हुलावळे,सदस्य सागर जाधव,सचिन हुलावळे,सनी हुलावळे,सदस्या उज्वला गायकवाड,भारती मोरे,वत्सला हुलावळे,सोनाली मोरे,ग्रामसेवक सुभाष धोत्रे,लेखनिक शिवाजी म्हाळस्कर,संतोष हुलावळे उपस्थीत होते.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लाभार्थीना धनादेश वाटप करण्यात आले.