Thursday, July 17, 2025

कुसगावमध्ये बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अत्याचार; परिसरात संतापाची लाट..

0
लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून आरोपी वडिलाला अटक; आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल.. लोणावळा (प्रतिनिधी) : लोणावळा शहरालगत असलेल्या कुसगाव (भैरवनाथ नगर) परिसरात एका बापानेच आपल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. घरात कोणी नसल्याचा फायदा...

तिकोनापेठमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपीविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल..

0
लोणावळा : मावळ तालुक्यातील तिकोनापेठ परिसरात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी रमेश रामदास वाघमारे (रा. तिकोनापेठ, पवनानगर, ता. मावळ) याच्याविरोधात लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात...

शेडमधील वादाचा थरार; गळा आवळून खून, मृतदेह जंगलात सापडला..

0
लोणावळा : खालापूर तालुक्यातील आजिवली गावातील हनिफअली सहाजमाल शेख उर्फ सोनू (वय ३५) या युवकाचा खून करून त्याचा मृतदेह मावळ तालुक्यातील दुधीवरे गावाजवळील जंगलात फेकल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस...

लोणावळ्यातील बंद घरात घरफोडी; दोन आंतरराज्यीय सराईत चोरटे अटकेत, ३० लाखांचा ऐवज हस्तगत..

0
लोणावळा : जुन्या खंडाळा रोड परिसरातील एका बंद घरात झालेल्या घरफोडीचा छडा लावत पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा व लोणावळा शहर पोलिसांनी संयुक्त कारवाईत दोन आंतरराज्यीय सराईत चोरट्यांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून तब्बल...

लोणावळ्यातील घरफोडी प्रकरणाचा छडा , स्थानिक गुन्हे शाखा व लोणावळा ग्रामीण पोलिसांची कारवाई..

0
लोणावळा :लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत रविवार (दि.9 मार्च) रोजी कुसगाव येथील धनश्री सुपर मार्केट या व्यापाऱ्याचे दुकान फोडून 8 लाख 78 हजार रुपयेची चोरी करून अज्ञात चोर पसार झाला होता. त्या अज्ञात इसमाविरुद्ध...

लोणावळा: सोनसाखळी हिसकावणाऱ्या घटनांमध्ये वाढ; महिलांमध्ये भीतीचे वातावरण..

0
लोणावळा: मागील काही दिवसांमध्ये लोणावळा शहरात महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. रायवुड, भांगरवाडी, आणि वलवन बापदेव रोड येथे दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावून पळ काढल्याच्या घटना घडल्या आहेत. वलवन...

लोणावळा ग्रामीण पोलिसांनी ३० तासांत खुनातील आरोपींना पकडले..

0
प्रतिनिधी : श्रावणी कामत मावळ : तालुक्यातील लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात दि. १ नोव्हेंबर रोजी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. निलेश दत्तात्रय कडू (वय ३२, रा. सावंतवाडी, ता. मावळ) याचा दि. ३१...

लोणावळा पोलिसांची धडक कारवाई: एम.डी पावडरसह आरोपी अटक..

0
लोणावळा : ( श्रावणी कामत )30 जुलै 2024: गोपनीय माहितीनुसार, लोणावळा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नांगरगाव येथे पोलीसांनी मोठी कारवाई केली. श्री सत्यसाई कार्तिक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने टाकलेल्या छाप्यात तीन आरोपींना अटक करण्यात आले....

मावळ तिहेरी हत्याकांडाचा मुस्लिम बांधवांचा तीव्र निषेध: दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी..

0
तिहेरी हत्याकांडाने मावळ हादरले: आईच्या मृतदेहासह दोन मुलांना जिवंतपणी फेकले नदीत.. मावळ : ( श्रावणी कामत ) प्रेमसंबंधातून गर्भवती झालेल्या एका विवाहितेचा गर्भपातादरम्यान मृत्यू झाला. तिचा मृतदेह आणि आरडाओरडा करणाऱ्या तिच्या दोन मुलांना नदीत फेकून...

सहा. पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांची दणकेबाज कारवाई: 48 किलो गांजासह पंधरा लाखांचा मुद्देमाल...

0
लोणावळा (प्रतिनिधी.श्रावणी कामत): लोणावळा उपविभागाचे सहा. पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी त्यांच्या पदभार स्वीकृतीनंतर अवैध धंद्यांवर आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाईची मालिका सुरू ठेवली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली, संकल्प नशामुक्ती अभियानांतर्गत, परिसरातील अमली पदार्थांचे सेवन आणि...

You cannot copy content of this page