Friday, January 10, 2025
Homeमहाराष्ट्ररायगडखोपोलीत बापानेच मुलीची केली निर्घृण हत्या परिसरात खळबळ….

खोपोलीत बापानेच मुलीची केली निर्घृण हत्या परिसरात खळबळ….


खोपोलित अंगाला शहारे णणारी घटना घडली असून बिहार मधून आलेले कुटूंब मागील तीन दिवस एक लॉज वर वास्तव्य करीत असताना अचानक हे सर्वजण शुक्रवारी पहाटे लॉज सोडून निघाले असता यातील बापाने निर्जंस्थळी नेऊन दोन्ही मुली व आई ला मारहाण करण्यास सुरुवात केली मात्र त्याच्या तावडीतून 2 मुलगी व तिची आई सुटून त्यांनी पळ काढला मात्र दुसरी मुलगी त्याच्या कडे आहेे
. हे पळालेल्या आईला व मुलीला हा काही तरी वाईट होईल अशी शंका आल्याने त्यांनी थेट पोलीस ठाणे गाठून सर्व सर्व हकीगत पोलिसांना सांगितल्याने तात्काळ पोलिस निरीक्षक धनाजी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास मोहीम सुरू झाल्याने सायंकाळी या मुलीचा मृतदेह साई रिव्हर च्या पाठीमागे पातालागंगा नदी मध्ये सापडली मात्र या मुलीचा फक्त धडच हाती लागला मात्र मुडके रात्री उशिरा पर्यत सापडले नसल्याने खोपोली पोलिस तपास करीत आहेत.
- Advertisment -

You cannot copy content of this page