Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडगुरू पौर्णिमेच्या निमित्ताने अनेकांचा शिवसेनेत पक्ष प्रवेशाने " राष्ट्रवादीला खिंडार "…

गुरू पौर्णिमेच्या निमित्ताने अनेकांचा शिवसेनेत पक्ष प्रवेशाने ” राष्ट्रवादीला खिंडार “…

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या ” विकास कार्याचा वारू ” सर्व ग्रामीण भागात चौफेर उधळत असून त्यांच्या नेतृत्वाची छाप सर्वानाच आकर्षित करत आहे . आपल्या मतदार संघाचा ” विकास हाच त्यांचा ध्यास ” असल्याने ग्रामीण भागातील अनेक गावे त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत सर्व पक्षातील कार्यकर्ते शिवसेनेत पक्ष प्रवेश करून शिव बंधन बांधत आहेत . नुकताच गुरू पौर्णिमेचे औचित्य साधून रविवार दिनांक २१ जुलै २०१४ रोजी ” बाळासाहेब भवन ” येथे भव्य दिव्य स्वरूपाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व इतर पक्षातील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश करत गुरू पौर्णिमा साजरी केली.

आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत वाकस ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संजय तांबोळी , राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस जयवंत शिणारे , उपसरपंच अशोक पेमारे , तंटामुक्ती अध्यक्ष कैलास शिनारे , कळंब पंचायत समिती विभागप्रमुख अमोल देशमुख , धोत्रे येथील अशोक रसाळ , भरत कांबरी या अनेक पदाधिकारी, व त्यांच्या समवेत जवळपास २०० नागरिकांनी आज शिवसेना पक्षात प्रवेश केला.

यावेली वाकस ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संजय दादा तांबोळी यांच्या सहित वाकस गावातील जयवंत नारायण शिनारे , पंढरीनाथ तांबोळी , मारुती शिनारे , विठ्ठल कोळंबे , सुदाम डांगरे , बबन तांबोळी , दत्ता डांगरे , दिनकर मिसाल , स्वामीनाथ डांगरे , वसंत तांबोळी , शिवाजी मार्के , शांताराम काळे , शांताराम तांबोळी , रमाकांत तांबोळी , आत्माराम डांगरे , मंगल मुने , दत्ता मिसाळ , हसू तांबोळी , विजय तांबोळी , राजेश तांबोळी , अर्जुन तांबोळी , गणेश तांबोळी , दत्ता जोगळे , सागर तांबोळी , तानाजी मिसाळ , हरिश्चंद्र तांबोळी , राजेश तांबोळी , हरिश्चंद्र तांबोळी , अविनाश डांगरे , जगदीश डांगरे ,जयवंत तांबोळी, प्रदीप डांगरे , हरिचंद्र तांबोळी , रुपेश डांगरे , विलास तांबोळी , विशाल तांबोळी , महेश तांबोळी , विकास कांबळे , प्रदीप तांबोळी, रोशन शिणारे , परेश शिनारे , दिनेश तांबोळी , रवी मिसाळ , वाळकु तांबोळी , विलास कांबळे , निलेश मिसाळ , हितेश कांबळी , धीरज तांबोळी , सुशांत तांबोळी , मच्छिंद्र मसने , काशिनाथ जोगळे , नरेश तांबोळी , सतीश तांबोळी , तर
नेवाली – अशोक पेमारे , कैलास शीनारे , तानाजी शिनारे , रमेश ताम्हाणे , रघुनाथ ताम्हाणे , उमेश ठोंबरे , विकी शिनारे , पुंडलिक भागित , प्रदीप शिनारे , भरत बोराडे , शिवाजी दुर्गे, किरण दुर्गे ,संतोष दुर्गे, ऋषिकेश शिनारे ,अशोक भागित, राजेश शिनारे, सुनील ठोंबरे, योगेश दुर्गे, मंगेश शिनारे ,गोविंद पेमारे , मनोहरनाना दुर्गे , ललित शिनारे , समाधान शिनारे ,भरत शिनारे , रोहन शिनारे , हितेश शिनारे , रोहिदास शिनारे , गणेश भागित , निलेश शिनारे , केतन शिनारे , संभाजी दुर्गे ,योगेश दुर्गे आदी कार्यकर्ते तसेच बोरगांव – अमोल देशमुख पंचायत समिती प्रमुख राष्ट्रवादी यांच्या सहित उल्हास देशमुख , राजेंद्र देशमुख , वसंत पाटील , रामा चौरे , अरविंद पाटील , सचिन पाटील , नितीन पाटील , अनिल पाटील , संजय पाटील, जनार्दन पाटील, ज्ञानेश्वर पाटील, तानाजी पाटील ,सचिन शंकर पाटील, निलेश देशमुख ,आकाश देशमुख ,शिवाजी देशमुख, सुरज देशमुख, मनोहर पाटील, समीर देशमुख, अनिल देशमुख, ओंकार देशमुख, खुशाल देशमुख, भास्कर भरत पाटील ,दीपक देशमुख, रवींद्र माळी, मयूर खेडेकर महेंद्र पाटील आदी कार्यकर्ते . धोत्रे गाव – धोत्रे गावातील अशोक भागाजी रसाळ यांच्या नेतृत्वाखाली विलास रसाळ , जनार्दन गोमारे , गणेश रसाळ , अनिल रसाळ, अमर रसाळ , मिलिंद रसाळ, अभिजीत रसाळ , निवृत्ती रसाळ , दशरथ रसाळ, अनुप वारे , कांतीलाल रसाळ ,यांनी प्रवेश केला तसेच बोंदेशेत, पेंढरी, तेलंगवाडी येथील यशवंत जाणू थोरात , हरिचंद्र तुळशीराम धनकर , भरत होळे, भाऊ कांबडी, धीरज थोराड, भरत पारधी ,वसंत बुरुड, रवींद्र होळे ,किरण थोरात ,रमेश होळे, प्रभू होळे ,अनंत थोरात, धनाजी थोरात , हरिचंद्र थोराड, महादू आवटे, अनंता थोरात, सोमा गिरा, गणेश खंडवी , पिंट्या गिरा , जनार्दन होले या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला , तर बार्डी येथील नामदेव कांबरी ,रमेश कांबरी, ( भरत कांबरी – माजी तंटामुक्ती अध्यक्ष ग्रुप ग्रामपंचायत चिंचवली ) , नरेश कांबरी, वसंत कांबरी, विजय कांबरी ,पांडुरंग कांबरी, सौ दिपाली कांबरी – माजी उपसरपंच चिंचवली ग्रामपंचायत , सविता कांबरी , रेशमा कांबरी, चेतना कांबरी ,आदी कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला.

या पक्षप्रवेश सोहळ्यास शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष शेठ भोईर, विधानसभा संघटक शिवराम बदे , तालुका संपर्कप्रमुख दिलीप ताम्हाणे , तालुका समन्वयक रमेश मते, सल्लागार संतोष भोईर , संतोष कोळंबे, रामचंद्र मिणमिणे, मा उपसभापती मनोहर दादा थोरवे , रामचंद्र बदे , पंढरीनाथ पिंपरकर, भरत डोंगरे ,मिलिंद विरले, प्रशांत झांजे, भरत हाबळे, सुनील ठाकूर,अनिल शेमटे, संदीप रसाळ, संदेश सावंत, प्रसाद थोरवे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी आमदार महेंद्र शेठ थोरवे , संतोष शेठ भोईर , शिवराम बदे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले . आज कर्जत खालापूरच्या ” विकासाला एकमेव पर्याय म्हणजे आमदार महेंद्र थोरवे “, दमदार आमदार – कामगिरी बहारदार ! असाच सूर सर्वत्र निघत असल्याचे चित्र दिसत आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page