if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
कर्जत:अष्टदिशा वृत्तसेवा
कर्जत तालुक्यातील उमरोली ग्राम पंचायत हद्दीतील असलेली डिकसळ गावासाठी स्मशाभूमीवरील पत्रे तुटलेल्याने शेवटीची घटका मोजत असलेले येथील ग्रामस्थ तीव्र संताप व्यक्त करत असून लवकरात लवकर स्मशानभूमीची दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थ वर्ग करीत असतानाही स्थानिक लोकप्रतिनिधीचे याकडे दुर्लक्ष का?असा प्रश्न येथील उपस्थित केला जात आहे.तर या स्मशानभूमी दुरुस्ती कधी होणार साऱ्या डिकसळकारांचे आणि परिसरातील ग्रामस्थमंडळी लक्ष लागून राहिलेले आहेत.
यावेळी डिकसळ परिसरातील एखादी दुःखद घटना घडल्यास अंत्यविधी दरम्यान जाण्यासाठी अडचणीतून मार्ग काढावे लागतात.रस्ता आणि पाणी व पथदिवे बसवणे गरजेचे आहे. तसेच स्मशाभूमीवरील पत्रे तुटले असल्याने पावसाळ्यात पाऊसपासून बचाव करवा लागतो,तर उन्हाळ्यात भर उन्हाळा मध्ये नागरिकांना थांबून अंत्यविधी करावी लागत आहे.येथील ग्रामस्थांनी आपली व्यथा संबंधित प्रशासनाला मांडूनही त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे प्रशासनविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.यावेळी स्मशाभूमीवरील पत्रे बसून दुरुस्ती करावी आणि पथदिवे व नळची पाईप लाईन टाकून पाण्याची टाकी बसण्यात यावी,आणि अंत्यविधिसाठी तिरडी ठेवण्यासाठी कट्टा बसवणे अशी सर्वच परिसरातील नागरिकांची मागणी आहे.
येणेकरून अंत्यविधी साठी कोणत्याही प्रकारची हि गैरसोय होणार नाही.याप्रसंगी करणयात यावी जेणेकरून निदान शेवटच्या अंत्यविधी करावी लागत आहे.येथील ग्रामस्थांनी आपली व्यथा संबंधित प्रशासनाला मांडूनही त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे प्रशासनविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.यावेळी स्मशाभूमीवरील पत्रे बसवून दुरुस्ती करावी व पथदिवे,पाण्यासाठी नळ योजना आणि पाण्याची टाकी सोय याठिकाणी करणयात यावी जेणेकरून अंत्यविधी करण्याकरिता ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागणार नाही.अशी परिसरातील नागरीकची मागणी आहे.