Saturday, August 2, 2025
Homeपुणेमावळनिधन वार्ता : वाकसई येथील फुलाबाई देसाई यांचे निधन...

निधन वार्ता : वाकसई येथील फुलाबाई देसाई यांचे निधन…

वाकसई : वाकसई गावातील श्रीमती फुलाबाई गोविंद देसाई यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने वयाच्या 85 व्या वर्षी दुःखद निधन झाले.
दिवंगत फुलाबाई देसाई या माजी ग्रामपंचायत सदस्य दिवंगत सुरेश देसाई यांच्या मातोश्री व वाकसई ग्रामपंचायत सदस्या पुष्पा सुरेश देसाई यांच्या सासू आहेत.
त्यांच्या पश्चात नातू, मुलगी, नात,भाऊ,पुतणे , पुतण्या , सुना , नातवंडे असा मोठा परिवार आहे.
त्यांचा जलदान विधी रविवार दि.9 ऑक्टोबर रोजी वाकसई येथे राहत्या घरी होणार आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page