” आमच्या शेपटीवर पाय देऊ नका , राजकारणात कायमचा प्रतिस्पर्धी सुधाकर घारे च असेल...
राष्ट्रवादीचे नेते " सुधाकर भाऊ घारे " यांची आमदार " महेंद्र थोरवेंवर " कर्जतमध्ये आढावा बैठकीत टिकास्त्र !
भिसेगाव - कर्जत ( सुभाष सोनावणे ) " खोट पण रेटून " बोलण्याची येथील आमदार महेंद्र...
बंगल्याची संधी साधून घरफोडी; लोणावळ्यातील एक अटक, ५० हजारांचा मुद्देमाल हस्तगत..
लोणावळा : वलवण येथील दर्शन व्हॅली सोसायटीतील एका बंगल्यात घरफोडी करून चोरट्यांनी हात साफ केला होता. या प्रकरणात लोणावळा शहर पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून चोरीचा सुमारे ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत...
मावळच्या प्रबोधनकार सागर वाघमारे यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट शिव व्याख्याते पुरस्कार..
मावळ भूमीचे शिव व्याख्याते, प्रबोधनकार सागर भाऊ वाघमारे यांना राज्यस्तरीय शिव व्याख्याते पुरस्कार जाहीर..
मावळ : प्रतिनिधी संदीप मोरे.
मावळ: लातूर / शिरूर, ता. ५ जुलै – श्री. गोविंद श्रीमंगल यांच्या जन्म सुवर्ण मोहत्सवी वर्षानिमित्त...
शिवीगाळीचा शेवट मृत्यूत; ठाकूरसाईत खूनाची थरारक घटना..
लोणावळा : दारूच्या नशेत आईबाबत अश्लील भाषेत बोलल्याच्या रागातून मित्राचा लोखंडी कुदळीने डोक्यात घाव घालून खून केल्याची धक्कादायक घटना मावळ तालुक्यातील ठाकूरसाई येथे घडली. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात...
वरिष्ठ विधिज्ञ ॲड. अशफाक काझी यांना ‘सिनिअर लॉयर्स अवॉर्ड – २०२५’ने सन्मानित..
लोणावळ्याचे सुपुत्र ॲड अशफाक. काझी यांचे न्याय क्षेत्रातील योगदान उल्लेखनीय..
लोणावळा : पुणे बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अॅण्ड गोवा यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. अशफाक काझी (एस. ए. काझी) यांना ‘सिनिअर लॉयर्स अवॉर्ड – २०२५’...
त्रिभाषा धोरण रद्द – मराठी एकजुटीचा विजय लोणावळ्यात जल्लोषात साजरा..
प्रतिनिधी : श्रावणी कामत.
लोणावळा : राज्य सरकारने महाराष्ट्रातील शाळांमध्ये बळजबरीने लागू केलेला त्रिभाषा धोरणाचा शासन निर्णय (जी.आर.) अखेर माघारी घेतला आहे. मराठी माणसाच्या एकजुटीच्या शक्तीपुढे सरकारला झुकावं लागल्याची भावना राज्यभरातून व्यक्त होत आहे.
५ जुलै...
भरधाव स्कॉर्पिओची धडक; एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी; अपघातानंतर वाहन पेटवले..
लोणावळा : लोणावळ्यातील हॉटेल मिस्टी मेडोजकडे जाणाऱ्या रस्त्यावर भरधाव वेगात असलेल्या स्कॉर्पिओने रस्त्याच्या कडेला कट्ट्यावर बसलेल्या दोन तरुणांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला...
लोणावळ्यात लायन्स लिजंड्स क्लबचा पदग्रहण समारंभ उत्साहात संपन्न; अध्यक्षपदी सौ. वैशाली साखरेकर..
प्रतिनिधी : श्रावणी कामत.
लोणावळा : येथील लायन्स लिजंड्स क्लबचा २०२५-२६ या वर्षासाठीचा पदग्रहण समारंभ शुक्रवारी, २७ जून रोजी हॉटेल चंद्रलोक येथे लायन एमजेएफ गिरीश मालपाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून...
नवीन समर्थ विद्यालय व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स मध्ये शालेय गुणवत्ता वाढ कार्यक्रमाचे उद्घाटन..
प्रतिनिधी : श्रावणी कामत.
तळेगाव दाभाडे : येथील नवीन समर्थ विद्यालय व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, तळेगाव दाभाडे येथे शालेय गुणवत्ता वाढ कार्यक्रमाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले.
या कार्यक्रमात इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसह...
दमदार पावसाने पवना धरण ५४ टक्के भरले..
प्रतिनिधी श्रावणी कामत.
मावळ : पवना धरण क्षेत्रात यंदाच्या पावसाळ्यात समाधानकारक पावसाची नोंद होत असून, धरणातील पाणीसाठा लक्षणीय वाढीस लागला आहे. शुक्रवार, दि. २७ जून रोजी सकाळी ६ वाजेपर्यंतच्या माहितीनुसार, पवना धरणाचा साठा ५४.३४ टक्क्यांवर...