मावळच्या प्रबोधनकार सागर वाघमारे यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट शिव व्याख्याते पुरस्कार..
मावळ भूमीचे शिव व्याख्याते, प्रबोधनकार सागर भाऊ वाघमारे यांना राज्यस्तरीय शिव व्याख्याते पुरस्कार जाहीर..
मावळ : प्रतिनिधी संदीप मोरे.
मावळ: लातूर / शिरूर, ता. ५ जुलै – श्री. गोविंद श्रीमंगल यांच्या जन्म सुवर्ण मोहत्सवी वर्षानिमित्त...
तिकोनापेठमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपीविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल..
लोणावळा : मावळ तालुक्यातील तिकोनापेठ परिसरात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी रमेश रामदास वाघमारे (रा. तिकोनापेठ, पवनानगर, ता. मावळ) याच्याविरोधात लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात...
शेडमधील वादाचा थरार; गळा आवळून खून, मृतदेह जंगलात सापडला..
लोणावळा : खालापूर तालुक्यातील आजिवली गावातील हनिफअली सहाजमाल शेख उर्फ सोनू (वय ३५) या युवकाचा खून करून त्याचा मृतदेह मावळ तालुक्यातील दुधीवरे गावाजवळील जंगलात फेकल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस...
कुंडमळा पुल दुर्घटना दुर्दैवी; दोषींवर कठोर कारवाई होणार – उपमुख्यमंत्री अजित पवार…
मावळ : तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून घडलेली दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायक असल्याची प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. पुलाच्या कोसळल्यामुळे काही नागरिक आणि पर्यटक नदीच्या प्रवाहात वाहून...
मावळ तालुक्यातील प्रत्येक आदिवासी कुटुंबाला घरकुल योजना मिळाली पाहिजे – आमदार सुनील शेळके..
आदिवासी बांधवांचे कागदपत्रे त्वरित तयार करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना..
प्रतिनिधी : श्रावणी कामत
मावळ : मावळचे आमदार सुनील शेळके यांनी जनसंवाद अभियानांतर्गत पवन मावळ भागातील चावसर, मोरवे आणि तुंग गावांना भेट दिली. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे उत्स्फूर्त...
कान्हे येथे उभारण्यात आलेल्या व्यायामशाळेचे उदघाट्न संपन्न…
मावळ : ग्रुप ग्रामपंचायत कान्हे - नायगाव यांच्या वतीने राहुल नगर येथे नव्याने उभारण्यात आलेल्या "छत्रपती श्री संभाजी महाराज व्यायाम शाळेचे " उद्घाटन आमदार सुनील शेळके व स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष रमेश...
डॉ. तपसे यांनी कामशेत येथील अनाथाश्रमातील चिमुकल्यांची आरोग्य तपासणी करत, दिले आरोग्याविषयी मार्गदर्शन…
मावळ : कामशेत येथील मायेचा हाथ सोशल फौंडेशन च्या वतीने चालवण्यात येणाऱ्या अनाथ मुलांच्या आश्रमात डॉ दत्ता तपसे यांनी मोफत आरोग्य तपासणी व औषधे वाटप करत दिला अनाथाना मायेचा हात.
डॉ दत्ता तपसे हे कार्ला...
पवना धरणात बोट उलटून दोन जणांचा मृत्यू; बंगला व बोट मालकावर गुन्हा दाखल..
लोणावळा : मावळ तालुक्यातील पवना धरणाच्या बॅकवॉटरमध्ये चार डिसेंबर रोजी सायंकाळी चारच्या सुमारास बोट उलटून दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत निष्काळजीपणाचा ठपका ठेवत बंगला मालक आणि बोट मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला...
पवना धरणात दोन तरुण बुडाले, एकाचा मृतदेह शोधण्यात यश तर दुसऱ्याचे शोधकार्य सुरु…
मावळ :प्रतिनिधी :पवना धरणात दोन तरुण बुडाल्याची घटना बुधवार दि. 4 रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास घडली.असून त्यापैकी एकाचा मृतदेह शोधण्यात शिवदुर्ग रेस्कू पथकाला यश आले आहे.
मयूर रविंद्र भारसाके (वय 25) तर तुषार रविंद्र...
मावळ : बैलगाडा शर्यतीसाठी प्रसिद्ध पंडीत जाधव यांचे अपहरण करून खून – आरोपींना अटक..
मावळ : तालुक्यातील प्रसिद्ध बैलगाडा शर्यतीचे मालक पंडीत जाधव ( वय 52, रा. जाधववाडी, नवलाख उंब्रे ) यांचे अपहरण करून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. खंडणी मागितल्याचा बनाव रचत आरोपींनी पुरावे नष्ट...