Thursday, July 17, 2025

बंगल्याची संधी साधून घरफोडी; लोणावळ्यातील एक अटक, ५० हजारांचा मुद्देमाल हस्तगत..

0
लोणावळा : वलवण येथील दर्शन व्हॅली सोसायटीतील एका बंगल्यात घरफोडी करून चोरट्यांनी हात साफ केला होता. या प्रकरणात लोणावळा शहर पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून चोरीचा सुमारे ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत...

शिवीगाळीचा शेवट मृत्यूत; ठाकूरसाईत खूनाची थरारक घटना..

0
लोणावळा : दारूच्या नशेत आईबाबत अश्लील भाषेत बोलल्याच्या रागातून मित्राचा लोखंडी कुदळीने डोक्यात घाव घालून खून केल्याची धक्कादायक घटना मावळ तालुक्यातील ठाकूरसाई येथे घडली. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात...

वरिष्ठ विधिज्ञ ॲड. अशफाक काझी यांना ‘सिनिअर लॉयर्स अवॉर्ड – २०२५’ने सन्मानित..

0
लोणावळ्याचे सुपुत्र ॲड अशफाक. काझी यांचे न्याय क्षेत्रातील योगदान उल्लेखनीय.. लोणावळा : पुणे बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अ‍ॅण्ड गोवा यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. अशफाक काझी (एस. ए. काझी) यांना ‘सिनिअर लॉयर्स अवॉर्ड – २०२५’...

त्रिभाषा धोरण रद्द – मराठी एकजुटीचा विजय लोणावळ्यात जल्लोषात साजरा..

0
प्रतिनिधी : श्रावणी कामत. लोणावळा : राज्य सरकारने महाराष्ट्रातील शाळांमध्ये बळजबरीने लागू केलेला त्रिभाषा धोरणाचा शासन निर्णय (जी.आर.) अखेर माघारी घेतला आहे. मराठी माणसाच्या एकजुटीच्या शक्तीपुढे सरकारला झुकावं लागल्याची भावना राज्यभरातून व्यक्त होत आहे. ५ जुलै...

भरधाव स्कॉर्पिओची धडक; एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी; अपघातानंतर वाहन पेटवले..

0
लोणावळा : लोणावळ्यातील हॉटेल मिस्टी मेडोजकडे जाणाऱ्या रस्त्यावर भरधाव वेगात असलेल्या स्कॉर्पिओने रस्त्याच्या कडेला कट्ट्यावर बसलेल्या दोन तरुणांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला...

लोणावळ्यात लायन्स लिजंड्स क्लबचा पदग्रहण समारंभ उत्साहात संपन्न; अध्यक्षपदी सौ. वैशाली साखरेकर..

0
प्रतिनिधी : श्रावणी कामत. लोणावळा : येथील लायन्स लिजंड्स क्लबचा २०२५-२६ या वर्षासाठीचा पदग्रहण समारंभ शुक्रवारी, २७ जून रोजी हॉटेल चंद्रलोक येथे लायन एमजेएफ गिरीश मालपाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून...

दमदार पावसाने पवना धरण ५४ टक्के भरले..

0
प्रतिनिधी श्रावणी कामत. मावळ : पवना धरण क्षेत्रात यंदाच्या पावसाळ्यात समाधानकारक पावसाची नोंद होत असून, धरणातील पाणीसाठा लक्षणीय वाढीस लागला आहे. शुक्रवार, दि. २७ जून रोजी सकाळी ६ वाजेपर्यंतच्या माहितीनुसार, पवना धरणाचा साठा ५४.३४ टक्क्यांवर...

हिंदी सक्तीला विरोध; मनसेकडून लोणावळ्यातील शाळांना राज ठाकरे यांचे पत्र वितरित..

0
प्रतिनिधी : श्रावणी कामत. लोणावळा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अलीकडेच घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये शाळांमध्ये हिंदी सक्तीच्या वाढत्या प्रवृत्तीविरोधात तीव्र शब्दांत भूमिका मांडली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांसाठी लिहिलेलं एक परखड आणि...

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची कैवल्यधाम संस्थेचे सीईओ सुबोध तिवारी यांनी घेतली सदिच्छा भेट.

0
कैवल्यधाम कॉफी टेबल बुक भेट देत राष्ट्रपतींचा केला सन्मान.. प्रतिनिधी : श्रावणी कामात. लोणावळा : नवी दिल्ली योगसाधना आणि आध्यात्मिकतेच्या जागतिक केंद्रस्थान असलेल्या लोणावळ्यातील कैवल्यधाम योग संस्था यांचे मानद सचिव आणि प्रमुख कार्यकारी अधिकारी (CEO) श्री....

लोणावळा नगरपरिषद शाळांमध्ये ‘घर घर संविधान’ उपक्रम..

0
विद्यार्थ्यांना उद्देशिकेची फ्रेम वितरीत; घटनेचे महत्त्व सांगताना मुख्याधिकारी अशोक साबळे यांचे मार्गदर्शन.. प्रतिनिधी : श्रावणी कामत. लोणावळा : भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्य शासनाच्या ‘घर घर संविधान’ मोहिमेअंतर्गत लोणावळा नगरपरिषदेमार्फत विद्यार्थ्यांमध्ये संविधान जागृती करण्यासाठी विशेष...

You cannot copy content of this page