Thursday, November 21, 2024

वडगांव मावळ पोलीस स्टेशन मधील पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात…

0
मावळ : वडगांव पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असणाऱ्या पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यास 35 हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहात ताब्यात घेतले. ही कारवाई बुधवार दि. 4 सप्टेंबर रोजी सायंकाळी 07 वाजता वडगांव...

वडगाव मावळ येथील गुटखा विक्रेत्यांवर पोलिसांची कडक कारवाई..

0
लोणावळा : लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाने वडगाव मावळ येथे एक मे च्या रात्री एक वाजण्याच्या सुमारास टाकलेल्या छाप्यात 1 लाख 37 हजार 677 रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी...

जोशाबा मजूर कष्टकरी संघटना यांच्या वतीने संयुक्त जयंती मोहत्सव संपन्न…

0
लोणावळा : जोशाबा मजूर कष्टकरी संघटना (म,राज्य)यांच्या वतीने आज महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आज लोणावळा शहरामध्ये, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर या महामानवांचा संयुक्त जयंती महोत्सव साजरा...

वडगांव मावळ येथील धक्कादायक प्रकार, एकाच कुटुंबातील तीन अल्पवयीन मुलं बेपत्ता…

0
मावळ (प्रतिनिधी):वडगाव शहरातील माळीनगर भागात एकाच घरातील तीन लहान भावंडे बेपत्ता झाल्याची खळबळ जनक घटना दि.31 ऑक्टोबर सायंकाळी 8:00 वा. च्या सुमारास उघडकीस आली.याबाबत आपल्या मुलांचे अपहरण झाले असावे अशी शंका व्यक्त करत मुलांच्या...

शौकत शेख यांच्या सहकार्याने आणखी एक हृदय शस्त्रक्रिया मोफत व यशस्वी…

0
लोणावळा(प्रतिनिधी): भाजपा अल्पसंख्याक मावळ तालुका अध्यक्ष शौकत शेख यांच्या सहकार्याने आणखी एका गरजू रुग्णाची हार्ट ची शस्त्रक्रिया मोफत व यशस्वी रित्या पार पडली. आमदार नितेश राणे,मेडीकल हेड जहिद खान यांच्या माध्यमातून व भाजपा अल्पसंख्यांक मावळ...

श्री पोटोबा महाराज प्रासादिक पायी दिंडीचे श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान..

0
वडगांव (प्रतिनिधी):जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त दरवर्षी प्रमाणे वडगाव शहरातील श्री पोटोबा महाराज प्रासादिक पायी दिंडींचे श्री क्षेत्र पंढरपूरकडे आनंदी वातावरणात प्रस्थान झाले. प्रथमता वारकरी संप्रदायातील भाविक आणि शहरातील सर्वच राजकीय पक्षाच्या मान्यवरांनी...

मोरया प्रतिष्ठानच्या वतीने वडगावातील दहावी बारावी च्या गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार…

0
वडगांव (प्रतिनिधी) :मोरया प्रतिष्ठानच्या वतीने वडगाव शहरातील इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.शैक्षणिक कालावधीत आयुष्याच्या महत्वाच्या परीक्षांपैकी सर्वात महत्वाची पहिली परीक्षा असते ती 10 वी व 12 वी ची.कारण...

मोरया प्रतिष्ठानच्या वतीने ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिरात महाअभिषेक…

0
वडगांव(प्रतिनिधी):मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनिल शेळके हे मावळ वासियांचे कुटुंबप्रमुख म्हणुन उत्तमपणे जबाबदारी पार पाडत असताना आण्णांच्या कुटुंबावर व‌ त्यांच्यावर आलेली सर्व संकटे दूर व्हावीत म्हणून मोरया प्रतिष्ठानच्या वतीने मावळचे श्रद्धास्थान असलेले वडगावचे ग्रामदैवत...

सिद्धेश ढोरे यांच्या वाढदिवसानिमित्त वडगावातील एका होतकरू कुटुंबाला व्यवसायासाठी हातगाडी भेट देण्यात आली…

0
मावळ (प्रतिनिधी):वडगाव नगरीचे युवा नेते सिद्धेश राजाराम ढोरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत रबावला अनोखा उपक्रम वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून मोरया प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्वखर्चाने वडगाव शहरातील एका कष्टकरी व होतकरू असलेल्या थोरात कुटुंबीयांना...

वडगांव नगरपंचायत कडून पावसाळ्यापूर्वीच्या नाले गटर साफसफाई कामास सुरुवात…

0
मावळ (प्रतिनिधी):वडगाव नगरपंचायतच्या वतीने पावसाळ्यापूर्वी शहरातील ओढे - नाले साफसफाई कामास सुरुवात करण्यात आली आहे.येत्या जून महिन्यात मान्सूनचे आगमन होणार असून काही दिवसांतच पावसाळा सुरू होणार असल्याने वडगाव नगरपंचायतच्या कार्यक्षेत्रातील सर्व ओढे-नाले साफसफाईच्या सर्व...

You cannot copy content of this page