आवारातील वृक्ष तोड पालिकेच्या नियमाने नाही तर ” माझ्या मर्जीने ” करणार !
" कर्जत पोस्ट मास्तरांची दबंगगिरी "मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांनी समज देऊनही माजोरीपणा,...गुन्हा नोंद करण्याची वृक्ष प्रेमी अमित गुप्ता यांची मागणी…
भिसेगाव - कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत बाजारपेठेत असलेले पोस्ट ऑफिस सध्या "...
” शासन व प्रशासन एकत्र येऊन काम केल्यास विकासाला गती येते “….
आपत्कालीन आढावा बैठकीत आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी घेतला आढावा !
भिसेगाव - कर्जत ( सुभाष सोनावणे ) सध्या कर्जत मतदार संघातील समाजामध्ये " शंका आणि अपप्रचारांचे " वातावरण पसरवले जात आहे . अनेक...
” मा. नगरसेवक ॲड. संकेत भासे ” यांच्या पुढाकाराने शिवसैनिकांनी अवकाळी पावसामुळे झालेले खड्डे...
" एक पाऊल जनतेच्या सुरक्षिततेसाठी पुढे "
भिसेगाव - कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत शहरातील महत्त्वाच्या " श्रीराम पुलावर " नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ मोठे खड्डे निर्माण झाले होते. या खड्ड्यांमुळे नागरिकांना...
” किरवली येथे घडणार इरशाल वाडी सारखी घटना “
विकासकाचे टेकडीवरील खोदकामामुळे स्थानिकांचा जीव टांगणीला , निवेदन देऊनही तहसीलदार धनंजय जाधव यांचे काम बंदी नाही…
भिसेगाव - कर्जत ( सुभाष सोनावणे ) " इरशाल वाडी " येथे अनेक कुटुंबांचा जीव डोंगर पोखरल्यामुळे झाल्याने...
” वासऱ्याचा खोंडा ते पळसदरी मार्ग होणार सुकर” रेल्वे ओव्हर ब्रीज लवकरच प्रत्येक्षात उतरणार...
खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांचा पाहणी दौरा व सुनील गोगटे यांच्या पुढाकाराला यश…
भिसेगाव - कर्जत ( सुभाष सोनावणे ) गेली अनेक वर्षे कर्जत तालुक्यातील वासऱ्याचा खोंडा या परिसरातील नागरिकांना वाहतुकीसाठी कर्जत शहरात येण्यासाठी...
विधानसभेच्या निवडणुकीनंतर कर्जत मतदार संघात शिवसेनेची ” कासव ” गती !
" शिवसेना ठाकरे गटात निरव शांतता "
भिसेगाव - कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत खालापूर मतदार संघात विधानसभेच्या निवडणुकीत " पराभव " झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात काहीच हालचाल दिसत नसून पक्षाचे...
१० वी इयत्तेत मेरिट मध्ये आल्याने ” कुमार राजवर्धन सुनील देशमुख ” याचा ”...
भिसेगाव - कर्जत ( सुभाष सोनावणे ) केईएस स्कूल कर्जत शाळेत सन २०२५ मध्ये १० वी इयत्तेत पास होऊन मेरिट मध्ये आलेला विध्यार्थी " कुमार राजवर्धन सुनील देशमुख " याला ९०.६० टक्के मार्क मिळाले...
” कर्जतमध्ये महापुरुषांची जयंती महोत्सव – २०२५ जल्लोषात साजरा “…
महाबोधी बुद्ध विहार स्वतंत्र होत नाही , तोवर हा भारत देश प्रबुद्ध होणार नाही - सुभान अली शेख..
भिसेगाव - कर्जत ( सुभाष सोनावणे ) यापूर्वी आपल्याला कुठलेच अधिकार नव्हते , मग का अधिकार...
योगेश आप्पा गायकवाड यांची कन्या रत्न ” सह्याद्री ” हिचा नामकरण व प्रथम वाढदिवस...
भिसेगाव - कर्जत ( सुभाष सोनावणे ) आजकालच्या जगात मुली या कुटुंबाचा " आधार " बनत आहेत . त्यांच्या जन्माने घरातील " वैभव " हि वाढते व " आनंद " हि द्विगुणित होतो...
कर्जत शोरुम मध्ये ” टाटा CURVV ” गाडी ” आर पी आय कर्जत तालुका...
टाटा हेरिटेज मोटर्स कंपनीचे व्हॉईस प्रेसिडेंट राहुलजी सूर्यवंशी सर , यांची प्रमुख उपस्थिती..
भिसेगाव - कर्जत ( सुभाष सोनावणे ) चार चाकी वाहनांत गेली " अनेक दशके " वाहन चाहत्यांना मजबुती आणि सुरक्षिततेसाठी विश्वसनीय सेवा...