![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(isset($image5)); {?>
![]()
} ?>
सर्व नागरिकांनी लाभ घेण्याचे केले आवाहन…
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) नेहमीच अनेक गरजू नागरिकांना वेळी अवेळी ” मदतीचा हात ” देवून सहकार्य करणारे , व भजन , वारकरी सांप्रदायाची ” दिंडी ” पुढे नेणारे कर्जत पंचायत समितीचे मा. उपसभापती व कर्जत तालुक्याच्या राजकारणातील ” धुरंधर नेते ” तथा कर्जत – खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचे मोठे बंधू ” आदरणीय मनोहर दादा थोरवे ” यांचा वाढदिवस बुधवार दिनांक २३ जुलै २०२५ रोजी अनेक सामाजिक – सांस्कृतिक उपक्रम राबवून जल्लोषात साजरा करण्यात येतो.
यावेळी हा वाढदिवस ” आनंदाचा जल्लोषाचा ” आणि सर्वांच्या लक्षात रहावा म्हणून ” आमदार महेंद्र शेठ थोरवे फाउंडेशन ” व ” शिवसेना ” पक्षाच्या माध्यमातून कर्जत पोसरी येथील शिवतीर्थ या ठिकाणी असलेल्या भव्य सभागृहात ” ५०% ” सवलतीच्या दरात ” इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे ” वाटप करण्याचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात येत आहे . सदरचा कालावधी २१ जुलै ते १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत असणार आहे.
दरवर्षी कर्जत पंचायच समितीचे मा. उपसभापती मनोहर दादा थोरवे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अर्ध्या किंमतीत घरातील गरजू इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे वस्तूंचे वाटप करण्यात येते , त्यात आटा चक्की – MRP-16,999/- ची 8,999/- रू. 1 वर्ष वॉरंटी , सर्व प्रकारच्या धान्यासाठी , MRP 19,999/- ची 9,999/-१ वर्ष वॉरंटी सर्व प्रकारचे धान्य खारीक, खोबरे , मिरची, मसाले इ. आटा चक्की मशीन मिळणार आहे , शिलाई मशिन – हाफ शटल MRP 9,500/- ची 5,599 /- मध्ये तर फुल शटल MRP 12,500/- ची 6,899/- मध्ये असणार आहे , शिवाय LED TV – 32 Inch Android TV MRP 16,000/- चा 8,199/- तर 40 Inch Android TV MRP 22,000/- चा 12,199/- मध्ये तर 43″ Inch Android TV MRP- 29,000/- चा 14,999/- रू. मध्ये मिळणार आहे.
अधिक माहितीसाठी मोबाईल क्र. 7219881588 व 8459772373 यावर संपर्क करण्याचे आवाहन कर्जत – खालापूर विधानसभा मतदार संघ, शिवसेना, युवासेना, महिला आघाडी व आमदार महेंद्र शेठ थोरवे फाऊंडेशन यांनी केले असून नागरिकांनी येताना आवश्यक कागदपत्रे – आधारकार्ड / मतदान कार्ड घेऊन पत्ता – शिवतीर्थ हॉल, कर्जत – मुरबाड रोड, पोसरी येथे येणे . शिवाय टिव्ही खरेदी केल्यास ” फीटींग चार्जेस ” बंधनकारक असणार आहेत.