Thursday, December 26, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडमुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आज सकाळी पुन्हा चार वाहनांचा अपघात...चार जन...

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आज सकाळी पुन्हा चार वाहनांचा अपघात…चार जन जखमी..

खोपोली दि.19: मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आज सकाळी चार वाहनांचा अपघात दोन महिलांसह दोन चालक जखमी.

मुबंई पुणे एक्सप्रेस वे वरील अपघाताची मालिका सतत सुरूच असुन आजही सकाळी ढेकू गावाच्या हद्दीत एका बस ने कंटेनर ला पाठीमागुन जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला या अपघातात बस मधील दोन महिला व एक चालक जखमी झाला आहे. तर एका आयसर टेम्पोने पिकअपला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला या अपघातात पिकअप गाडी रस्त्याच्या मधोमध पलटी झाली असून यातील चालक जखमी झाला आहे.

एक्सप्रेस वे वरील अपघातांची मालिका सुरु असून आज सकाळ पासून हा दुसरा अपघात आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page