if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
खोपोली- दत्तात्रय शेडगे.
आज बानूरगड ता खानापूर येथे राम मंदिर उभारणीसाठी माती कलश यात्रेनिमित्त आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित राहून कार्यकर्त्याशी संवाद साधला.
तर यावेळी शूरवीर बहिर्जी नाईक यांचे वंशज दादाराम जाधव सामाजिक कार्यकर्ते हेमंत हरारे, मोहन मदने, क्षत्रिय रामवंशी समाजाचे अध्यक्ष आप्पा चव्हाण, सरपंच सज्जन बाबर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाहक नितीन देशमाने, सुनील जाधव, संपत माकर, बाळाराम जाधव, अंकुश मंडळे, आदीसह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.