if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
(कर्जत प्रतिनिधी गुरुनाथ नेमाणे)
दि.20 कर्जत तालुक्यातील मधील शारदा इंग्लिश स्कूल डिकसळ या इंग्लिश शाळेतील विद्यार्थी कु प्रतिक गणेश म्हसे हा इयत्ता 8 वी सण 2020 स्कॉलरशिप परीक्षेत मध्ये इंग्रजी माध्यमातून परीक्षा दिली असताना,त्यामध्ये कर्जत तालुक्यातून ग्रामीण भागातून त्याचा प्रथम क्रमांकसह स्कॉलरशिप साठी उत्तीर्ण झाला आहे.त्याचे एकच ध्येय आहे की,भविष्यात मध्ये स्पर्धा परीक्षेत भाग घेऊन यशाचे उंच शिकार गाठणार आहे.
यावेळी शारदा इंग्लिश स्कूल डिकसळ अध्यक्ष सूरज गंगाराम ठाकूर,मुख्याध्यापिका किरण ठाकूर,शिक्षिका सारिका जाधव,सुजाता जाधव,प्रज्ञा गायकवाड,दिपाली मोरे,सर्वच शिक्षक वर्गानी मार्गदर्शन करणयात आले आहे.
त्याचप्रमाणे आई वडिलांना ही आनंद होत आहे,सर्वांकडून सर्वत्र अभिनंदन वर्षाव केला जात आहे.