पिंपरी-साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्ष जयंती महोत्सव समिती पिंपरी चिंचवड शहर कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
नवीन कार्यकारणी पुढील प्रमाणे जाहीर करण्यात आली समितीच्या अध्यक्ष पदी – दत्तू चव्हाण, कार्याध्यक्ष – नितीन घोलप, सचिव – संजय ससाणे, मुख्य संघटक – मेघराज साळवे, संघटक – विठ्ठल कळसे, संदीप जाधव, सागर अडागळे व शंकर चव्हाण तर उपाध्यक्ष – मोहन वाघमारे, वसंत वावरे, हिरा शहाणे, अण्णासाहेब कसबे, कैलास पाटोळे, दशरथ सकट, अनिल सौदडे, लालचंद अडागळे, दिपक लोखंडे, महेश खिलारे, किशोर लोंढे, गणेश अवघडे, दिलीप लोंढे, दत्ता आढागळे, योगेश चव्हाण, मच्छिन्द्र चव्हाण, डी. पी. खंडागळे, बाबा रसाळ, विजय दणके आणि श्रावण बागडे इ. तसेच खजिनदार – शिवाजी साळवे, सहखजिनदार – अविनाश कांबीकर, दिपक खंडाळे, राजेश अडसूळ, शरद चव्हाण इ. तर सहसचिव – मयूर गायकवाड, गणेश खंडाळे, रवी खैरनार यांबरोबर सहसंघटक – विजय उपाडे, बाळासाहेब पाटोळे, योगेश लोंढे, माणिक खंडागळे, मोहन भिसे व संघटक सचिव मध्ये – विशाल कसबे, संभाजी चव्हाण, राजू धुरंधरे, अतुल चव्हाण भाऊसाहेब चव्हाण व शिवाजी चव्हाण, प्रसिद्धी प्रमुख – गणेश साठे, अक्षय दुनघव, सहप्रसिद्धी प्रमुख मध्ये – ऋषिकेश अण्णासाहेब कसबे, महेश राजगुरू, गणेश खंडागळे, महेश दुबळे, सोशल मीडिया प्रमुख – किशोर हातागळे, तर महिला कमिटी मध्ये – विजया चव्हाण, पूनम क्षीरसागर, मीना कांबळे, कुसुमताई कदम, अनिता गायकवाड, अनिता कांबळे, मायाताई कांबळे, रेखा उनवणेतसेच याकार्यक्रमावेळी समाजाचे जेष्ठ नेते भाऊसाहेब अडागळे यांच्या अध्यक्षतेखाली व समाजाचे माजी अध्यक्ष संदीपने झोंबाडे, मनोज तोरडमल, नाना कसबे, भगवान शिंदे, सुनील भिसे, सतीश, आशाताई शहाणे इ. मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. समाजाचे प्रमुख कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते तर सदर कार्यक्रमात सोशल डिस्टंसिंगचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेण्यात आली.