Sunday, September 8, 2024

वडगांव मावळ पोलीस स्टेशन मधील पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात…

0
मावळ : वडगांव पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असणाऱ्या पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यास 35 हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहात ताब्यात घेतले. ही कारवाई बुधवार दि. 4 सप्टेंबर रोजी सायंकाळी 07 वाजता वडगांव...

लोणावळ्यात पर्यावरणपूरक गणेश मूर्ती कार्यशाळेत 160 विध्यार्थ्यांचा सहभाग…

0
लोणावळा:लोणावळा नगरपरिषदेने सर्वेक्षण 2024 व माझी वसुधंरा 5.0 अंतर्गत लोणावळा नगरपरिषदेच्‍या सर्व 13 शाळेमधील 5 वी ते 10 वी पर्यंतच्‍या विदयार्थ्‍याची पर्यावरणपूरक गणेश मुर्ती कार्यशाळा दि.2/9/2024 रोजी दुपारी 3 ते 5 या वेळेत आयेाजीत...

कार्ला माळवली इंद्रायणी पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, या मागणीसाठी अंगठे धरो आंदोलन…

0
कार्ला : कार्ला ते मळवली दरम्यान असलेल्या इंद्रायणी नदीवरील पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करा या मागणीसाठी परिसरातील चार युवकांनी आज सोमवारी अंगठे धरो आंदोलन करण्यात आले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून मागील वर्षी नोव्हेंबर...

सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस, लोणावळा येथे “करिअर नियोजन आणि करिअर तयारी” विषयावर कार्यशाळा...

0
लोणावळा : सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस, लोणावळा येथील प्रशिक्षण आणि प्लेसमेंट युनिटतर्फे 28 व 29 सप्टेंबर 2024 रोजी अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी “करिअर तयारी आणि उद्योग क्षेत्रातील तयारी” या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन...

सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजीत अँटी रॅगिंग सप्ताह उत्साहात साजरा..

0
पुणे : सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, पुणे येथे अँटी रॅगिंग सप्ताह मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. राष्ट्रीय अँटी रॅगिंग सप्ताहाच्या निमित्ताने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अँटी रॅगिंग नियमावली आणि त्याचे पालन याबाबत...

लोणावळा : सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि ऑटोमॅटिक इलेक्ट्रिक लिमिटेडमध्ये सामंजस्य करार..

0
लोणावळा : दि .26 सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, लोणावळा आणि ऑटोमॅटिक इलेक्ट्रिक लिमिटेड, लोणावळा यांच्या दरम्यान उद्योग-शिक्षण सहकार्य मजबूत करण्याच्या हेतूने 26 ऑगस्ट 2024 रोजी सामंजस्य करार (MOU) करण्यात आला. या करारामुळे विद्यार्थ्यांचे...

पौडजवळ हेलिकॉप्टर कोसळले , चार जन जखमी….

0
पुणे: मुळशी तालुक्यातील पौडजवळ AW 139 नावाचे हेलिकॉप्टर कोसळल्याने अपघात घडला. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. हे हेलिकॉप्टर जुहू मुंबई वरून हैदराबादला जात असताना ही दुर्घटना घडली.या घटनेत हेलिकॉप्टर पायलट सह...

लोणावळ्यात महाविकास आघाडीचा बदलापूर घटनेविरोधात मुक निषेध..

0
लोणावळा: महाविकास आघाडीच्या वतीने आज, २४ ऑगस्ट रोजी लोणावळ्यात छत्रपती शिवाजी महाराज चौकात बदलापूर येथील घटनेचा विरोध म्हणून मुक निषेध करण्यात आला. यावेळी आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी तोंडाला काळ्या फिती बांधून, पावसातही निषेध नोंदवला. महाविकास आघाडीने...

कामशेत पोलीसांची मोठी कारवाई, ५६ लाख रुपयांचा गांजा जप्त..

0
प्रतिनिधी श्रावणी कामत कामशेत : दि २२ पोलीसांनी मोठी कारवाई करत तब्बल ५६ लाख ९२ हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे. पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, ताजे (ता. मावळ)...

वाळंज विद्यालयात झाडांना राख्या बांधून मुलींनी केले रक्षाबंधन..

0
आंबवणे :- आंबवणे येथे वाळंज विद्यालयातील विद्यार्थिनींनी झाडाला राख्या बांधून साजरा केले अनोखे रक्षाबंधन. अनेक वेळा विषयाच्या अध्यापनात व शिक्षकांच्या शिकवण्यात आज वृक्ष लागवड व संवर्धन किती गरजेचे आहे. या संदर्भात माहिती देताना मुख्याध्यापक...

You cannot copy content of this page