Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्ररायगडखालापूर नगरपंचायत निवडणूक शिवसेना स्वबळावर लढण्याच्या तयारीत..

खालापूर नगरपंचायत निवडणूक शिवसेना स्वबळावर लढण्याच्या तयारीत..

खोपोली-दत्तात्रय शेडगे

खालापूर नगरपंचायतिची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेवली असून ही निवडणूक शिवसेना स्वबळावर लढणार असल्याची माहिती आमदार महेंद्र थोरवे यांनी शिवसेना पदाधिकारी यांच्या झालेल्या बैठकीत दिली.


खालापूर नगरपंचायत स्थापन होऊन पाच वर्षे पूर्ण झाली आहेत, असून पुन्हा निवडणूक जाहीर झाली असल्याने सगळ्याच राजकीय पक्षाने तयारी केली असून यांत शिवसेनेनेही स्वबळाचा नारा देत सगळ्या प्रभागामधील उमेदवार तयार ठेवून खालापूर नगरपंचायत वर भगवा फडकविण्यासाठी सज्ज ह्या असे आवाहन आमदार महेंद्र थोरवे यांनी खालापुरातील शिवसेना पदाधिकारी यांना केले आहे.


खालापूरातील शिवसेना पदाधिकारी यांची नुकतीच बैठक आमदार थोरवे यांच्या निवासस्थानी झाली असून खालापूर नगरपंचायत वर भगवा फडकवण्यासाठी शिवसैनिक सज्ज झाले आहेत.

- Advertisment -

You cannot copy content of this page