Homeपुणेमावळनिधन वार्ता : वाकसई येथील फुलाबाई देसाई यांचे निधन... मावळ निधन वार्ता : वाकसई येथील फुलाबाई देसाई यांचे निधन… By ashtadisha October 7, 2022 0 135 FacebookTwitterPinterestWhatsApp if(isset($image4)); {?> } ?> if(isset($image5)); {?> } ?> वाकसई : वाकसई गावातील श्रीमती फुलाबाई गोविंद देसाई यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने वयाच्या 85 व्या वर्षी दुःखद निधन झाले. दिवंगत फुलाबाई देसाई या माजी ग्रामपंचायत सदस्य दिवंगत सुरेश देसाई यांच्या मातोश्री व वाकसई ग्रामपंचायत सदस्या पुष्पा सुरेश देसाई यांच्या सासू आहेत. त्यांच्या पश्चात नातू, मुलगी, नात,भाऊ,पुतणे , पुतण्या , सुना , नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा जलदान विधी रविवार दि.9 ऑक्टोबर रोजी वाकसई येथे राहत्या घरी होणार आहे. FacebookTwitterPinterestWhatsApp Previous articleमावळातील विविध पोलीस स्टेशनमध्ये ऍट्रॉसिटी ॲक्ट मधील गुन्हेगारांना अटक करावी,आर पी आय (A) चे उदया ठिय्या आंदोलन..Next article” मैत्रेय बहु उद्देशीय सामाजिक संस्था ” यांच्या विद्यमाने ६६ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सव व सम्राट अशोका विजयादशमी हालीवली येथे मोठया उत्साहात साजरा ! ashtadisha RELATED ARTICLES मावळ संपर्क संस्थेच्या प्रकल्पांसाठी बऊर इक्विपमेंट इंडियाचा मदतीचा हात.. ashtadisha - July 31, 2025 मावळ पवना धरण ८३% भरले; नदीपात्रात १४०० क्युसेक्स विसर्ग.. ashtadisha - July 25, 2025 मावळ मावळच्या प्रबोधनकार सागर वाघमारे यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट शिव व्याख्याते पुरस्कार.. ashtadisha - July 5, 2025 - Advertisment -