बापूसाहेब भेगडे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क..
प्रतिनिधी : श्रावणी कामत
तळेगाव : मावळ विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांनी आज, बुधवार, 20 नोव्हेंबर रोजी आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला. संपूर्ण महाराष्ट्रात आज विधानसभेच्या निवडणुकांसाठी मतदान होत असून, बापूसाहेब भेगडे...
बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी तळेगावात युवकाला अटक…
तळेगाव : बेकायदा आणि विनापरवाना पिस्तूल बाळगल्या प्रकरणी तळेगाव पोलिसांनी एका युवकाला अटक केली आहे. शुक्रवार (दि.15 नोव्हेंबर) रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील तळेगाव दाभाडे हद्दीतील हॉटेल मिनाक्षी समोर ही कारवाई...
बापूसाहेब भेगडे यांचे सक्षम नेतृत्व लाभल्यास युवकांना रोजगार, महिला सुरक्षा, शिक्षण, पर्यटन वाढून मावळ...
महिला व तरुणांनी बापूसाहेब भेगडे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे काकडे यांचे आवाहन..
प्रतिनिधी - श्रावणी कामत.
तळेगाव दाभाडे : शांत, संयमी मावळ वासियांना निसर्गाची अमूल्य देणगी मिळालेली आहे. निसर्गाच्या मुबलक वरदानासोबतच मावळमधील तरुणांच्या हाताला काम,...
अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांनी लोकल प्रवास करून साधला प्रवाशांशी संवाद..
लोकल प्रवाशांच्या सर्व समस्या सोडविण्यास बांधील : बापूसाहेब भेगडे..
प्रतिनिधी - श्रावणी कामत.
तळेगाव दाभाडे : अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांनी लोणावळा ते आकुर्डी आणि आकुर्डी ते तळेगाव स्टेशन असा लोकल प्रवास करीत प्रवाशांशी संवाद साधला. यावेळी...
वन्यजीव रक्षक संस्थेचे संस्थापक निलेश गराडे यांना धमक्या..
वन्यजीव रक्षक संस्थेचे निलेश गराडे यांना दोन वेळा फोन करुन धमक्या..
तळेगाव दाभाडे: वन्यजीव रक्षक संस्था मावळच्या सामाजिक कामाची सर्वत्र प्रशंसा होत असताना, संस्थापक निलेश गराडे यांना दोन वेगवेगळ्या क्रमांकांवरून धमकीचे फोन आल्याची घटना घडली...
मावळ तालुका स्काऊट गाईड संघनायक प्रशिक्षण शिबीर संपन्न…
तळेगाव (प्रतिनिधी): पुणे भारत स्काऊट गाईड व शिक्षण विभाग पुणे आयोजित तालुका स्काऊट गाईड संघनायक प्रशिक्षण शिबीरांची मालिका जिल्ह्यात सुरु असून शुक्रवार 13 ऑक्टोबर रोजी मावळ पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी मा. श्री. सुदाम वाळुंज यांचे...
“स्वच्छता ही सेवा श्रमदान” तळेगाव येथील मोहिमेस आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते शुभारंभ…
तळेगाव (प्रतिनिधी):स्वच्छ भारत अभियान अंतर्गत “स्वच्छता ही सेवा श्रमदान " मोहीम तळेगाव येथे दि.1 रोजी आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाची सुरुवात आमदार सुनिल शंकरराव शेळके यांच्या हस्ते महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण...
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचा लेखपाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात…
मावळ (प्रतिनिधी):तळेगाव दाभाडे नगरपरिषद येथील लेखापालाने एका ठेकेदाराचे बिल मंजूर करण्यासाठी त्याच्याकडे बिल रकमेच्या एक टक्के लाचेची मागणी केली. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत लेखापालावर गुन्हा दाखल केला आहे.सदर कारवाई 22 ऑगस्ट...
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तळेगाव दाभाडे पोलिसांचे शहरात रूट मार्च…
मावळ (प्रतिनिधी): गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तळेगाव दाभाडे पोलिसांकडून शहरात रूट मार्च करण्यात आले .गणेशोत्सव उत्साह आणि आनंदी वातावरणात पार पडण्यासाठी कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या उद्देशाने हे रूट मार्च करण्यात आले.
सध्या सर्वत्र गणेशोत्सव आनंदी वातावरणात सुरु...
“वृक्षावली आम्हा सोयरी वनचरे”,महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी प्रशासकीय व्यवस्थापक शिवाजी झनझणे…
मावळ (प्रतिनिधी):तळेगाव दाभाडे नगरपरिषद व महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी कान्हे यांच्या संयुक्त विद्यमाने"माझी वसुंधरा अभियान 4.0 अंतर्गत" स्टेशन तळे परिसरात दि.13 रोजी.देशी प्रजातीच्या 105 वृक्षांची लागवड करण्यात आली.
सदर वृक्ष लागवडीसाठी महिंद्रा अंड महिंद्रा कंपनीच्या...