Friday, September 6, 2024

मावळातील दोन ऑर्केस्ट्रा बारवर वेळेचे बंधन न पाळल्याबद्दल कारवाई..

0
मावळ : ( श्रावणी कामत) लोणावळा उपविभागाचे सहायक पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर अवैध धंद्यांवर आणि गुन्हेगारांवर कारवाईची मालिका सुरू ठेवली आहे. पुणे ग्रामीण जिल्ह्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, आणि बार्ससाठी प्रशासनाने...

वेहेरगाव दहिवली ग्रुप ग्रामपंचायत सरपंचपदी पुजा अशोक पडवळ बिनविरोध…

0
कार्ला : वेहेरगाव दहिवली ग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंचपदी पुजा अशोक पडवळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. वर्षा मावकर यांनी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिल्याने कार्ला मंडल अधिकारी आशा धायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली वेहरगाव ग्रुपग्रामपंचायत सरपंच पदाची...

सहा.पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या नेतृत्वाखाली अमली पदार्थ विक्री प्रकरणात दोन आरोपींना अटक..

0
मावळ : ( श्रावणी कामत ) मावळ उपविभागाचे सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवैध धंद्यांवर आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाईचे सत्र सुरूच ठेवले आहे. गेल्या काही दिवसांपासून परिसरात अमली पदार्थांची विक्री होत...

धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्थेची 25 वी रौप्य महोत्सवी सर्वसाधारण सभा संपन्न….

0
मावळ : धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्थेची 25 वी रौप्य महोत्सवी वार्षिक सर्वसाधारण सभा 28 जुलै रोजी सुशिला मंगल कार्यालय तळेगाव दाभाडे येथे पार पडली. या सभेचे उद्घाटन सरदार सत्यशीलराजे दाभाडे (सरकार) व संस्थापक...

लोणावळा आणि मळवली परिसरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत..

0
लोणावळा : 24 जुलै: मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे लोणावळा आणि परिसरातील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. आज बुधवारी सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत एकूण 145 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे....

मावळ तिहेरी हत्याकांडाचा मुस्लिम बांधवांचा तीव्र निषेध: दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी..

0
तिहेरी हत्याकांडाने मावळ हादरले: आईच्या मृतदेहासह दोन मुलांना जिवंतपणी फेकले नदीत.. मावळ : ( श्रावणी कामत ) प्रेमसंबंधातून गर्भवती झालेल्या एका विवाहितेचा गर्भपातादरम्यान मृत्यू झाला. तिचा मृतदेह आणि आरडाओरडा करणाऱ्या तिच्या दोन मुलांना नदीत फेकून...

तलाठी दहा हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले..

0
मावळ : (प्रतिनिधी श्रावणी कामत) - सातबारा उताऱ्यावरील गिनीगवत ही नोंद कमी करून दुरुस्ती नवीन सातबारा देण्यासाठी शेतकऱ्याकडे दहा हजार रुपयांची लाच मागत, ही लाचेची रक्कम स्वीकारताना खांडशी गावचे तलाठी यांना कार्ला मंडल कार्यालय...

पवन मावळातील येळसे गावात शिवसेवा प्रतिष्ठानचे वृक्षारोपण व वृक्ष दत्तक अभियान यशस्वी..

0
मवाळ : ( प्रतिनिधी: श्रावणी कामत ) रविवार, दिनांक 23 जून 2024 रोजी शिवसेवा प्रतिष्ठानवर प्रेम करणारे वृक्षप्रेमी सकाळी नऊ वाजता पवन मावळातील येळसे या गावी एकत्र जमले. पुणे, मुंबई तसेच मावळ तालुक्यातील अनेक...

कार्ला मळवली मार्गावरील इंद्रायणी पुलाचे काम संथ गतीने ,ग्रामस्थांचे जल समाधी आंदोलन…

0
कार्ला :कार्ला-मळवली रस्त्यावरील इंद्रायणी नदीवरील पुलाचे काम पावसाळा सुरू झाला तरीही अद्याप अपूर्णच असून काम संथ गतीने होत आहे. परिणामी संतप्त ग्रामस्थ भाऊसाहेब हुलावळे, संदीप तिकोणे यांनी शुक्रवार दि.14 रोजी थेट नदीपात्रात उतरून जलसमाधी...

कान्हे फाट्यावर अवैध मटका अड्ड्यावर पोलिसांचा छापा, सात जणांना अटक…

0
मावळ : प्रतिनिधी (श्रावणी कामत ) - उपविभागीय सहायक पोलीस अधीक्षक श्री. सत्यसाई कार्तिक यांच्या नेतृत्वाखालील पोलीस दलाने अवैध धंद्यांवर आणि गुन्हेगारांवर कारवाईची मालिका सुरू ठेवत कान्हे फाट्यावर चालवण्यात येत असलेल्या मटका अड्ड्यावर मोठी...

You cannot copy content of this page