Saturday, October 19, 2024
Homeपुणेलोणावळामावळ शिवसेना परिवाराच्या वतीने लायन्स पॉईंट येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले…

मावळ शिवसेना परिवाराच्या वतीने लायन्स पॉईंट येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले…

लोणावळा(प्रतिनिधी):शिवसेना वर्धापन दिनानिमित्त मावळ शिवसेना परिवाराच्या वतीने जगप्रसिद्ध लायन्स पॉईंट,आतवन येथील पर्यटन स्थळावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. मावळ शिवसेना परिवाराच्या वतीने प्रत्येक वर्षी वर्धापन दिनानिमित्त हे अभियान राबविले जात आहे.
सालाबाद प्रमाणे यंदाही हे स्वच्छता अभियान राबविण्यात आले, याप्रसंगी माजी जिल्हाप्रमुख जिल्हा संघटक मच्छिंद्र खराडे, प्रसाद शिर्के,सचिन वालके, महेश खराडे,राजू हिरवे, विश्वास घोडके,विनीत कुमार चौबे,ओमकार खराडे,रमेश मराठे,सचिन बांगर,यश खराडे, सौरभ कडू,तेजस खराडे, रोहन कालेकर,सतीश गोंटे, विजय चौरे,पांडुरंग आखाडे, रामभाऊ आखाडे,दाहू आखाडे, सुनील कदम, ज्ञानेश्वर आखाडे, कोंडीबा गोरे, सनी साळुंखे, कपिल साळवे आदी मान्यवरांसह अनेक ग्रामस्थ व शिवसैनिकांनी मोठया प्रमाणात आपला सहभाग नोंदविला.
- Advertisment -

You cannot copy content of this page