Friday, September 20, 2024
Homeपुणेमावळस्व. विशाल सोनवणे यांच्या तृतीय पुण्यस्मरणा निमित्त संपर्क बालग्राम मध्ये शालेय वस्तू...

स्व. विशाल सोनवणे यांच्या तृतीय पुण्यस्मरणा निमित्त संपर्क बालग्राम मध्ये शालेय वस्तू वाटप…

मळवली : स्व . विशाल तानाजी सोनवणे यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त त्याच्या कुटुंबियांच्या वतीने भाजे येथील संपर्क संस्थेच्या बालग्राम अनाथाश्रमातील 130 विद्यार्थ्यांना वह्या , पेन , पुस्तके इत्यादी शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले . तसेच या सर्व मुलांसाठी एक वेळेचं जेवण देखील देण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वाकसई देवघर ग्रामपंचायत सरपंच दीपक काशीकर , उपसरपंच गणेश देशमुख , ग्राम पंचायत सदस्य महेंद्र शिंदे , हनुमंत आहेर , भाजे गावचे माजी सरपंच पदमुले , अशोक सोनवणे , बालग्राम चे अधीक्षक सुभाष बांगर्डे आदींसह मान्यवर व विध्यार्थी उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page