Sunday, October 2, 2022
Homeपुणेमावळएकविरा देवस्थान माजी विश्वस्थ विलासराव कुटे यांचे दुःखद निधन..

एकविरा देवस्थान माजी विश्वस्थ विलासराव कुटे यांचे दुःखद निधन..

कार्ला दि.2: वेहेरगाव येथील विलासराव मधुकर कुटे यांचे हृदयविकाराच्या झटकेने दुःखद निधन.

वेहेरगाव येथील ग्रामपंचायत सदस्य, एकविरा देवस्थानचे माजी विश्वस्थ व मावळातील प्रसिद्ध उद्योजक विलासराव मधुकर कुटे हे एकविरा गडावर अभिषेक करत असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले व हृदयविकाराच्या तिर्व झटकेने त्यांचे दुःखद निधन झाले. या बातमीने सर्वत्र खळबळ उडाली असून विलासराव यांच्या अचानक जाण्याने कुटे परिवारावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चाताप पत्नी, मुलगा, मुलगी भाऊ यांसमवेत मोठा मित्र परिवार आहे.

विलासराव कुटे यांच्या पार्थिवावर आज 12 वाजता वैकुंठ स्मशानभूमी वेहेरगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आला आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page