![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(!empty($image5)); {?>
![]()
} ?>
खालापूर-दत्तात्रय शेडगे.
मुबंई पुणे एक्सप्रेस वेवर आज सकाळी पुन्हा ढेकू गावाजवळ पुणे लेन वर कंटेनर चालकाचे कंटेनर वरील नियंत्रण सुटल्याने तो कंटेनर डिव्हाईडर तोडून पुणे लेन वरील टेम्पो ला जोरदार धडक देऊन भीषण अपघात झाला.
या अपघातानंतर दोन्ही वाहनांना भीषण आग लागून दोन्ही वाहने जळुन खाक झाली,
या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला असुन त्याला तात्काळ पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.