if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
खालापूर : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खालापूर जवळ कार व ट्रकचा भीषण अपघात दोनजन गंभीर जखमी.
कार चालक बाबू राम शिंदे व गंगा राम शिंदे हे दोघे गंभीर जखमी झाले असून दोघांना उपचारासाठी मायमर हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे.
आज पहाटे 5:45 वा. च्या सुमारास मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे वर खालापूर फूड मॉल की.मी.34 जवळ ट्रक व स्वीफ्ट कारची धडक होऊन भीषण अपघात झाला. ट्रक क्र. KA 56 – 2381 व स्वीफ्ट कार क्र. MH 04 DW ही दोन वाहने मुंबई च्या दिशेने जात असताना यांच्यामध्ये जोरात धडक होऊन हा अपघात झाला आहे.
जखमींना मायनर हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.