Saturday, May 28, 2022

कपाटातील कपडे काढताना बंदूकीतून गोळी सुटली आणि आई जखमी झाली , मुलावर गुन्हा दाखल...

0
देहूरोड :कपाटात ठेवलेले कपडे काढताना परवानाधारक पिस्तुलातून गोळी सुटली , अन् आई गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी दि .24 रोजी रात्री अकरा वाजता मिडास रेसिडेन्सी कचरा डेपोसमोर देहूगाव...

देहूरोड आर्मी कॅम्प मध्ये चोरीचा प्रयत्न,,, पती – पत्नी पोलिसांच्या ताब्यात..

0
देहूरोड : पती - पत्नीने देहूरोड येथील आर्मी लिव्हिंग कॅम्प एरियात चोरी करण्याचा प्रयत्न केला असताना दोघांनाही देहूरोड पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.सदरची घटना शुक्रवार दि.20 रोजी दुपारी...

श्री क्षेत्र देहू येते 8 कोटी 55 लक्षच्या विकासकामांचे भूमिपूजन अदितीताई तटकरे यांच्या हस्ते...

0
देहूगाव : श्री क्षेत्र देहू नगरपंचायत हद्दीतील सुमारे 8 कोटी 55 लक्ष रुपयाच्या विकासकामांचा भूमिपूजन समारंभ पर्यटन राज्यमंत्री मा.ना.आदितीताई तटकरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. सन...

घरगुती सिलेंडर मधून गॅस चोरी करणाऱ्या दुकानदाराला देहूरोड पोलिसांनी केली अटक…

0
देहूरोड : घरगुती गॅस सिलेंडर मधून लहान सिलेंडरमध्ये बेकायदेशीर आणि धोकादायकपणे गॅस चोरी करताना पोलिसांनी मंगळवार दि.26 रोजी एका दुकानदाराला अटक केली . सागर उर्फ अनिल रामचंद्र खरात (...

देहूरोड व लोणावळ्यातील अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश !

0
मावळ दि.21: मावळातील लोणावळा व देहूरोड येथील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह आज मुंबई येथील शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड , आमदार सुनिल शेळके व मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष...

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड येथील विकास कामांना परवानगी मिळावी.. आमदार शेळके यांची राजनाथ सिहं यांच्याकडे...

0
दिल्ली : देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची खासदार श्रीरंग बारणे यांच्यासमवेत आमदार सुनिल शेळके यांनी दिल्ली येथे बुधवारी दि.30 रोजी भेट घेऊन देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील विविध विकासकामांना परवानगी द्यावी अशी...

देहू नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचा दणदणीत विजय..

0
देहू : देहू ग्रामपंचायतचे नगरपंचायत होताच सर्वात पहिल्यांदा राष्ट्रवादी कॉंग्रेसने बाजी मारली आहे. देहू नगरपंचायत निवडणूकीत 17 जागांपैकी 14 जागांवर राष्ट्रवादीने दणदणीत विजय मिळविला तर उर्वरित 3 जागांपैकी भाजप...

क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त देहूरोड काँग्रेस ब्लॉक च्या वतीने अभिवादन…

0
देहूरोड दि.3: क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त देहूरोड शहर ब्लाँक काँग्रेस कमीटीच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सौ. वैशालीताई जगताप व पुणे जिल्हा...

देहूरोड काँग्रेस ब्लॉक कमिटीच्या वतीने भारतीय संविधान दिवसानिमित्त अभिवादन सभा..

0
देहूरोड दि.26: 26 नोव्हेंबर हा भारतीय संविधान दिन म्हणून मानला जात आहे. त्याचेच औचित्य साधून देहूरोड शहर काँग्रेस ब्लॉक कमिटीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प हार...

देहूरोड ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने जनजागरण अभियान…

0
देहूरोड दि. 22:अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटी,महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी व पुणे जिल्हा कॉंग्रेस कमिटी यांच्या आदेशानुसार दिनांक 14 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर या कालावधीत संपूर्ण भारत देशामध्ये जनजागरण अभियान राबविण्यात येणार आहे.